तुमच्या जवळचे लोकसेवा डिजिटल सर्व्हिसेस म्हणजे सर्व सरकारी योजना, प्रमाणपत्रे, व्यावसायिक आणि शैक्षणिक अर्ज ऑनलाइन करण्यासाठी एक सोपा आणि जलद उपाय आहे. आम्ही प्रत्येक टप्प्यावर आपणास मदत करतो.
आमच्या सेवा पहाआम्ही सर्व प्रकारची शासकीय, शैक्षणिक व व्यावसायिक अर्ज ऑनलाइन करण्यास आपली मदत करतो!
सध्या सुरू असलेल्या सर्व सरकारी आणि निम-सरकारी नोकरीच्या संधींसाठी अर्ज भरण्याची सुविधा आमच्याकडे उपलब्ध आहे.
SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाच्या 7565 जागांसाठी भरती!
त्वरित अर्ज करा →भारतीय रेल्वेत 8800+जागांसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
पात्रता तपासा →जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 220 जागांसाठी लिपिक पदासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सेवा आमच्या केंद्रावर उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा →सरकारी योजनांच्या नवीनतम घोषणा, अर्जांची अंतिम मुदत आणि आवश्यक माहिती येथे तपासा.
पुढील हप्त्यासाठी लाडक्या बहिणींना e-KYC करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. कृपया त्वरित आपल्या केंद्राला भेट द्या.
अधिक जाणून घ्या →शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर पर्यंत वाढवली आहे.
त्वरित अर्ज करा →१ एप्रिल २०१९ पूर्वीच्या नोंदणीकृत वाहनांना नवीन HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे.
नोंदणीसाठी संपर्क साधा →विविध प्रकारच्या कृषि अनुदानासाठी अर्ज करणे चालू आहे.
योजनेचा तपशील →आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ५ लाखांपर्यंत मोफत उपचारासाठी नोंदणी चालू आहे !
मदतीसाठी संपर्क →सर्व शेतजमीन धारकांना विविध शासकीय योजना तसेच अनुदानाचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य असून आपल्या केंद्रावर सदर नोंदणी चालू आहे.
अधिक माहितीसाठी क्लिक करा →उत्कृष्ट सेवा आणि त्वरित कामासाठी लोकसेवा डिजिटल सर्व्हिसेसवर लोकांचा विश्वास आहे.
"माझा पॅन कार्ड अर्ज खूप जलद आणि कोणतीही अडचण न येता पूर्ण झाला. मी इतर ठिकाणी प्रयत्न केले, पण इथे मला योग्य मार्गदर्शन मिळाले. खूप चांगली सेवा!"
संतोष चोपडा
व्यावसायिक
"माझ्या शिष्यवृत्ती फॉर्ममध्ये काही त्रुटी होत्या, ज्या त्यांनी त्वरित दुरुस्त केल्या. त्यांच्यामुळे वेळेत अर्ज सबमिट झाला. अत्यंत विश्वासार्ह केंद्र."
गणेश सावंत
विद्यार्थी
"कोणतेही ऑनलाइन काम करण्यासाठी मी नेहमी याच केंद्राला भेट देतो. त्यांचे कर्मचारी खूप सहकार्य करतात आणि वेळेची बचत होते."
प्रसन्न चौधरी
स्थानिक रहिवासी
तुम्हाला सेवेबद्दल काही शंका असेल किंवा तांत्रिक मदतीची आवश्यकता असेल, तर आम्ही मदतीसाठी येथे आहोत.
info@mahaesetu.com
गाळा नं.२, गौतम अपार्टमेंट, बालिकाश्रम रोड, अहिल्यानगर, महाराष्ट्र ४१४००१.